Big Breaking : बारामतीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे हे जर हनी ट्रॅप प्रकरणात दोषी नव्हते तर त्यांची तडकाफडकी बदली का करण्यात आली ? गोपीचंद पडळकरांचा विधान परिषदेत सवाल .. !!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती शहराचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यावर झालेल्या हनी ट्रॅपच्या प्रकरणावर भाजपाचे…