Crime News : बारामतीच्या जनावरांच्या बाजारात चोरून गायी विकणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक..!!
महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळविहरे गाव आणि भोंगळेवस्ती येथून काही दिवसांपूर्वी गाई चोरीस गेल्याबाबत जेजुरी…