Breaking News : बारामतीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अभिजित खरातने का केली ही फेसबुक पोस्ट ? या पोस्ट मधील अभिजित S आहे तरी कोण ?
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती मधील जळोची येथील स्मशानभूमीच्या पाठीमागे आज सकाळी पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला…
