Baramati Crime : अखेर बारामतीत अटक केलेल्या आरोपीचे पिस्टल रॅकेट उघड.. विक्री केलेले दोन पिस्टल शहर पोलिसांनी केले हस्तगत..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती शहरातील देशमुख चौकात विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या आरोपी देवेंद्र उर्फ बंडू…