Daund Crime : मेरगळवाडी येथील अनैतिक संबंधातून खुनाचा पोलिसांना संशय ; मजुरांच्या खुनाचा छडा लावत दौंड पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात..!!
दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… दौंड हद्दीत मेरगळवाडी येथे पोलिसांना एक बेवारस मृतदेह मिळून आला होता.राजेंद्र गणपत शिंदे…
