Anti Corruption Bureau : गुन्ह्यातील आरोपीकडून लाच घेणारा पोलीस हवालदारच अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात..!!
महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… लातूरमध्ये एका भ्रष्ट पोलीस हवालदाराला लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.बिट अंमलदार राजेंद्र लामतुरे…
