बेकायदेशीर लिंग निदान करणाऱ्या टोळीला इंदापूर पोलिसांनी वैद्यकीय पथकाच्या मदतीने ठोकल्या बेड्या..!!
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… इंदापूर तालुक्यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा इंदापूर वैद्यकीय पथकाने पोलिसांच्या मदतीने पर्दाफाश…