BIG NEWS | अजित दादा त्या लाचखोर तलाठ्याचे नेमक केलं तरी काय ? की मिटंल काय प्रकरण ?

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता.29) बारामतीच्या दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमाला हजेरी…

BIG BREAKING | तलवारीने दहशत करणं पडलं महागात;पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!!

भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती ऍग्रो शुगर फॅक्टरीच्या परिसरात हमाल चाळीसमोर तलवार घेऊन दहशत करणाऱ्या एकाला भिगवण…

CRIME NEWS | चार वर्षापासुन चार गुन्ह्यात फरार आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या..!!

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. चार वर्षापासुन चार गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने…

BIG NEWS |कर्जबाजारी नवऱ्याने बायकोकडे लावला पैशाचा तगादा, नकार दिल्याने पाजले फिनेल;बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… माहेरहून चारचाकी गाडी घेण्यासाठी पैसे आणावेत या मागणीसाठी एका विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून शारीरिक…

Koyta Attack | बारामतीत नेमकं चाललंय तरी काय ? पुन्हा एकदा बारामतीत युवकावर कोयत्याने वार….

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क.. नात्यातील मुलीसोबत कॅफेमध्ये बसल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन येथील एका युवकावर दुस-या युवकाने कोयत्याने…

BIG NEWS | बारामती मधील अनाधिकृत वीट भट्टयांना तहसीदारांची परवानगीच नाही; विटभटयावर कार्यवाहीचे आदेश…

तलाठी,मंडल अधिकारी याची जिल्हा बदली करण्याची मागणी.. बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती तालुक्यातील आणि शहर हद्दीत सुरू…

BIG BREAKING |सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या;बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना..

अद्यापही सावकारांना अटक नसल्याची माहिती समोर…पोलीस प्रशासन आरोपींना ताब्यात कधी घेणार ? बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. बारामती…

Crime News |सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात..!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे…

BIG BREAKING| बीड सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी माहिती समोर;गृहमंत्र्यांनी सीआयडीला दिले मोठे आदेश..!!

बीड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा होत असून,या…

Chesta Bishnoi Death | पायलट होण्याचे स्वप्न बाळगून बारामतीत आली अन अपघाताने संपवले जीवन;२१ वर्षीय चेष्टाची झुंज अखेर अपयशी…

बारामती ( पुणे ) : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क.. बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या लामजेवाडीजवळ असलेल्या जैनकवाडी या गावाच्या घाटाच्या…