Baramati News : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन वर्षीय मादी जातीच्या चिंकारा हरिणाचा मृत्यू ; बारामती तालुक्यातील मुढाळे येथील घटना..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका दोन वर्षीय मादी जातीच्या चिंकारा हरिणाचा मृत्यू झाल्याची घटना…