BIG BREAKING : संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल, झाडाझडतीला सुरुवात ; राउतांना आज अटक करण्याची शक्यता ?

मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली…

BARAMATI NEWS : बारामती शहर पोलिसांनी धोकादायक नायलॉन मांजावर केली कारवाई..!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामतीतील काही पत्रकार व समाज सेवकांनी आठवड्यापूर्वी सोशल मीडियावर मांजा प्रकरणीआवाज उठवला असता,…

BIG BREAKING : दौंडमधील गुऱ्हाळ चालकांना मोठा दणका ; गुऱ्हाळासाठी जाळायला आणलेल्या प्लॅस्टिक व हॉस्पिटलमधील वापर झालेल्या चपलांच्या आठ गाड्या पोलिसांनी केल्या जप्त ; कारवाईत तब्बल १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..!!

दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांमध्ये जाळण्यासाठी वारंवार कचरा व प्लॅस्टिक माल वापरण्यात येतो अशा तक्रारी…

BIG BREAKING : इंदापूर तालुक्यातील काटी येथे १५ वर्षीय विद्यार्थिनीला ट्रकने चिरडले ; मग संतप्त गावकऱ्यांनी ट्रकला लावली आग..!!

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… शाळेत चाललेल्या १५ वर्षीय विद्यार्थिनीला मालवाहू ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील काटी…

CRIME NEWS : शादी डॉटकॉमवरून झाली ओळख ; मग त्याने लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शरीर संबंध ; २५ लाखांचे कर्ज घेऊन केले दुसरीशीच लग्न..!!

पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… शादी डॉट कॉमवरुन ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले.…

CRIME BREAKING : इंदापूर तालुक्यातील कळस येथे विदेशी मद्याचा साठा जप्त ; राज्य उत्पादन शुल्कने कारवाई करत केला साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त..!!

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… इंदापूर तालुक्यातील कळस गावच्या हद्दीतील नेचर डिलाईट डेअरी कंपनीच्या गेटच्या समोरील कळस –…

BIG BREAKING : दौंड तालुक्यातील पारगाव येथे अवैधरित्या दारूच्या तस्करीचा राज्य उत्पादन शुल्कने केला पर्दाफाश ; कारवाईत तब्बल ५३ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!

दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेट्वर्क… दौंड तालुक्यातील पारगाव येथे अवैद्य दारूच्या तस्करीचा राज्य उत्पादन शुल्कने पर्दाफाश केला असून,…

BIG BREAKING : उजनी संपादित क्षेत्रातून माती चोरी करणे पडले महागात ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षासह दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!

दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूजन नेटवर्क… दौंड तालुक्यातील नायगाव येथील गट क्रमांक.१० उजनीसंपादित क्षेत्रातून एकशे पाच ब्रास माती चोरी…

BIG BREAKING : दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये ४६ वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकून ‘खून’..!!

दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये २७ जुलै रोजी पहाटेच्या वेळी एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने…

CRIME NEWS : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाहनचोरी करणाऱ्या शिकलकर टोळीला विधीसंघर्ष बालकासह पोलिसांनी घेतले ताब्यात ; कारवाई दरम्यान तब्बल ४० गुन्ह्याचा उलगडा..!!

भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाहने चोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीला भिगवण पोलीसांनी ताब्यात…