BARAMATI NEWS : झारगडवाडी गावातील अवैध गौण खनिज उत्खननाची चोरी करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा आमरण उपोषणाचा ईशारा..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… सन २०२० साली संपूर्ण जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ग्रामप्रशासन मात्र सत्तेच्या मस्तीत…