CRIME NEWS : दौंड तालुक्यातील सराफ व्यवसायिकाला भरदिवसा लुटले ; ६२ तोळ्यांच्या दागिन्यांवर मारला डल्ला मारत तब्बल ३० लाख केले लंपास..!!
दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… दौंड तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने वारंवार चोऱ्यांच्या घटना घडत असून,आता दौंड मधील सराफ…