BIG BREAKING : बारामती तालुक्यातील माळेगावात विषारी ताडीचे अतिसेवन बेतले जीवावर; दोघांचा मृत्यू मात्र अवैधरित्या ताडी केंद्राला नक्की कोणाचा आशीर्वाद ? ताडी विक्री चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे ताडीचे अतिसेवन दोघांच्या जीवावर बेतल्याचा प्रकार दुपारच्या सुमारास…