BIG BREAKING : बारामती तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! बोगसरीत्या नियुक्तपत्र दाखवत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सरपंचासह,ग्रामसेवक व शिपायावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संगनमत करून बोगसरीत्या…