BIG NEWS : माळेगाव पोलिसांची दमदार कामगिरी; गायी चोरीचा गुन्हा १२ तासांत उघडकीस करीत तब्बल ५ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!
माळेगाव पोलीस कर्मचाऱ्यांवर होतोय गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव… बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेडद येथील…