अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

बारामती :महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण तरुणीच्या हाताला काम मिळावे.तसेच स्वयम्…

श्रवणयंत्रासाठी तीन दिवशीय शिबिरात ६५५ नागरिकांची तपासणी

बारामती महाराष्ट्र टुडे न्यूज नेटवर्क : उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे विशेष प्रयत्नांतून आणि पवार पब्लिक चॅरिटेबल…

पुणे विभागातील १८ लाख ६२ हजार ६३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,तर कोरोना बाधित १९ लाख २७ हजार २४० रुग्ण : सौरभ राव

महाराष्ट्र टुडे न्यूज नेटवर्क : विकास कोकरे पुणे विभागातील १८ लाख ६२ हजार ६३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी…

बारामतीत शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडो मारो आंदोलन…

कमळाबाईचा सूक्ष्म बुद्धीचा नारू हा बॅनर ठरला चर्चेचा विषय… बारामती प्रतिनिधी दि : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रति…

पुणे जिल्हा कॉंग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी डॉ.विजयकुमार भिसे यांची नियुक्ती…

बारामती प्रतिनिधी दि : बारामतीयेथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते डॉ.विजयकुमार रामचंद्र भिसे यांची पुणे जिल्हा कॉंग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी निवड…

श्रवणयंत्रासाठी २५५ कर्णबधिर नागरिकांची तपासणी….

बारामती प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे विशेष प्रयत्नांतून आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, स्वरूप फाउंडेशन…

वाफगाव किल्ला सरकारच्या ताब्यात द्या! शरद पवार यांच्याकडे होळकर स्मारक समितीची मागणी!

बारामती प्रतिनिधी : वाफगाव किल्ला सरकारकडे हस्तांतरित करावा या मागणीसाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांची श्रीमंत महाराजा यशवंतराव…

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस भवन या ठिकाणी राबविला जातोय लोकाभिमुख उपक्रम…

बारामती प्रतिनिधी दि : बारामती तालुका व शहरातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित…

बारामतीच्या पोर्टेबल मॉड्युलर हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन…

बारामती प्रतिनिधी दि : बारामती येथील रुई रुग्णालय येथील कोविड-१९ च्या रुग्णांसाठी १०० खाटांचे नवीन पोर्टेबल मॉड्युलर हॉस्पिटलचे उद्धाटन आज…

तब्बल २४ वर्षांनी मजूर कुटुंब झालं शेतकरी.. तालुका पोलिसांनी दिला दोन दिवसात न्याय…!

क्रांतिकारी आवाज संघटणेच्या पाठपुराव्याला अखेर यश महाराष्ट्र टुडे लाईव्ह : विकास कोकरे बारामती तालुक्यातील सोनगाव येथील मनीषा दादासो जाधव या…