POLITICAL NEWS : माळेगाव कारखान्याच्या चेरमनपदी युवा संचालक म्हणून योगेश जगताप यांना संधी देण्याची युवा सभासदांची मागणी…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने…