ग्रामीण भागातील युवा उद्योजक रणजित धायगुडे यांनी भाग्यलक्ष्मी ऍग्रो फुड प्रोसेसिंग कंपनीच्या माध्यमातून उद्योगजगात घेतली अल्पावधीत भरारी..!!
निरावागज : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… ग्रामीण भागात व्यवसाय करणे म्हणजे तारेवरची कसरत असून बारामती तालुक्यातील निरावागज गावातील तरुण…
