Baramati News : हिंदु शेगर धनगर समाज सेवा महासंघाच्या वतीने २२ मे ला १९ व्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन..!!
हा सामुदायिक सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पडणार पार.. बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क……