BARAMATI | बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा..तालुका पोलीस प्रशासन नेमक करतय तरी काय ?
तालुका हद्दीत उंडवडी येथे भर दिवसा घरफोडी;तब्बल १७ लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास… बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क……
