Baramati Crime : बारामती,इंदापूर तालुक्यातील डेअरीची तब्बल २१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती व इंदापूरमधील एका डेअरीची संगनमताने तब्बल २० लाख ६८ हजारांची फसवणूक केल्याचा…