Baramati News : तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्षपद घेतलेल्या युगेंद्र पवारांनी लंगोटीवर कुस्ती खेळलेला एक फोटो किंवा प्रमाणपत्र दाखवावे : मुकेश वाघेला..!!
तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने भाजप अनुसूचित जाती मोर्चाची आघाडी आक्रमक.. बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. नुकतेच…