बारामती शहर पोलिसांनी डोर्लेवाडीतील गांजा विक्रेत्याला घेतले ताब्यात ; कारवाईत ७८ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती शहर पोलिसांनी डोर्लेवाडीतील ३० फाट्यावरगांजा विकणाऱ्याला ताब्यात घेतले असून,त्याच्याकडून ७८ हजारांचा गांजा…