BIG BREAKING : बारामती शहरात नक्की चाललंय तरी काय ? तक्रार केल्याचा राग मनात धरत महिलांना केली बेदम मारहाण ; सहा ते सात जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!
बारामती नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याच्या चर्चेला उधाण…. बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती येथील खंडोबा…