SAD DEMICE : बारामतीमधील महिला पोलिस कर्मचाऱ्याचा अवघ्या दहा दिवसांच्या प्रसूतीनंतर डेंग्यूने घेतला बळी ; पोलीस प्रशासनाने केली हळहळ व्यक्त..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या उमद्या पोलिस अंमलदार शितल जगताप गलांडे यांचे…