BIG NEWS : इंदापुरातील शेतात बेकायदेशीर चालणाऱ्या कत्तलखान्यावर कारवाई; शेतात आढळून आली शेकडो गायींची मुंडकी..!!
इंदापुर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी महाराष्ट्र शासनाचे मानद पशुअधिकारी…