BIG NEWS : बारामती शहर पोलिसांची धडक कारवाई; अल्पवयीन मुलांना मोटरसायकल चालवण्यास देणाऱ्या पालकांविरुद्ध केले खटले दाखल..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती शहरामध्ये कॉलेज व महाविद्यालयांच्या समोर अनेक अल्पवयीन मुले गाड्या फिरवताना निदर्शनास येत…