Jarange Patil Purandar : मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मराठा समाजाकडून पुरंदर बंदच हाक;पुरंदर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…


मराठा बांधवांकडून एक मराठा लाख मराठा आशा घोषणा…

पुरंदर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसाचा कडकडीत बंद ठेवण्यात आलाय. पुरंदर कडकडीत बंदला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळालाय.पुरंदर तालुक्यातील अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा असून सासवड येथील शिवतीर्थ येथे सकल मराठा बांधव मोठया प्रमाणात उपस्थिती लावलीय.

मराठा बांधवांकडून एक मराठा लाख मराठा आशा घोषणा देण्यात आल्यात.यावेळी सासवड नायब तहसीलदार माधव जाधव सासवड पोलीस स्टेशन निरीक्षक ऋषिकेश धर्माधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आलंय.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *