बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भारतीय युवा पँथर संघटना आणि बारामती नगरपरिषद माझी वसुंधरा आभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी देवतानगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे,विशेष सरकारी वकील ॲड.अमोल सोनवणे, ॲड. स्वरूप सोनवणे,महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष रोहित बनकर,जीवनज्योत बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश महाडिक,प्रणित काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,उपाध्यक्ष विराज भोसले,सरचिटणीस गणेश थोरात,संघटक बाबासाहेब जावळे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड,पुणे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे,कार्याध्यक्ष अमर काकडे,सहकार्याध्यक्ष,दयानंद रासकर आदी कार्यकर्ते व उपस्थित होते.