Baramati News : बारामती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय  योगदिनानिमित्त योग शिबीर संपन्न..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलच्या लॉन टेनिस मैदानावर योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.जीवन विद्या योग प्रशिक्षण संस्थेच्या विद्या कानडे यांनी योगा प्रशिक्षण शिबीर घेतले.आभार तालुका क्रीडा अधिकारी  महेश चावले यांनी मानले.

यावेळी तहसीलदार विजय पाटील,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील,गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे,क्रीडा संकुल समितीचे सदस्य अविनाश लगड यांच्यासह विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, बॅडमिंटन,कबड्डी,व्हॉलीबॉल,लॉन टेनिस, स्पोर्ट्स झुंबा,कराटे या खेळाचे प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *