Big Breaking : बारामतीत बांधकाम व्यवसायिकाला लाच मगितल्याप्रकरणी जीएसटी अधिकाऱ्याला सीबीआयने ताब्यात घेतल्याची चर्चा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामतीत दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी बारामती मधील जीएसटी अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे.सीबीआयने बारामती मधील एका जीएसटी ऑफिसच्या अधिक्षकला दहा हजारांची लाच मागताना ताब्यात घेतले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.याबाबतची माहिती अद्यापही गोपनीय आहे. बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीवरून थेट सीबीआयने ही कारवाई केली आहे.

( बातमी थोड्या वेळात विस्तृत स्वरूपात )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *