अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परबांचा नंबर : किरीट सोमय्या…!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

१०० कोटींच्या वसुलींच्या आरोपानंतर ईडीच्या रडारवर असलेल्या अनिल देशमुख यांना तब्बल १३ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर अखेर अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले,वसूली झालेले १०० कोटी कोणाच्या खातात्यात कसे गेले ? याची देखील माहिती लवकरच बाहेर येईल,असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. तर अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर आहे असंही ते म्हणाले आहेत यामुळे आता अनिल परब प्रकरणाचं पुढे काय होतंय हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *