बारामतीच्या शैक्षणिक संकुलात क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमी घडवणार इतिहास…!!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती हे विकासांच रोल मॉडेल म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे.पुणे तिथे काय उणे ? या उक्तीप्रमाणे बारामती तिथे काय कमी याप्रमाणे बारामतीदेखील शैक्षणिक दृष्ट्या पुण्यापेक्षा मागे राहिलेली दिसत नाही.बारामती मध्ये देखील विविध शैक्षणिक संस्थांनी अनेकदा बारामतीची मान उंचावेल अशी कामगिरी केलेली आहे.बारामती मधील क्रीएटीव्ह सायन्स अकॅडमीने या वेळी NEET २०२०-२१ चा संभाव्य निकाल काय असेल हे Answer Key द्वारे पडताळून पहिली असता निकाल काय असू शकतो असा अंदाज वर्तविलेला आहे.

NEET हि सर्वात कठीण वैदयकिय पात्रता परीक्षा मानली जाते व हे परीक्षा राष्ट्रीय एजन्सी ( NTA) द्वारे दरवर्षी घेण्यात येते.वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी भारत सरकारची हे पात्रता परीक्षा पात्र असणे अनिवार्य आहे.साधारणता ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात NEET चा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती क्रीएटीव्ह सायन्स अकॅडमीचे संचालक एस.टी.काळे सर व बी. आर.घाडगे सर यांनी माहिती दिली.

क्रीएटीव्ह सायन्स अकॅडमीचे संचालक एस.टी.काळे सर व बी. आर.घाडगे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार,क्रीएटीव्ह सायन्स अकॅडमीचे NEET २०२०-२१ मध्ये बायोलॉजी या विषयात साधारणतः ३ विदयार्थी पैकीच्या पैकी गुण म्हणजे ३६० पैकी ३६० गुण मिळून संपूर्ण भारतात बारामतीचे नाव करतील तर त्याचबरोबर NEET ओव्हर ऑल विषयात ७२० पैकी ६३१ पर्यंत विद्यार्थी मजल मारतील असा अंदाज करण्यात आला आहे.NEET हि सर्वात कठीण वैदयकिय पात्रता परीक्षा मानली जाते व हे परीक्षा राष्ट्रीय एजन्सी ( NTA) द्वारे दरवर्षी घेण्यात येते. वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी भारत सरकारची हे पात्रता परीक्षा पात्र असणे अनिवार्य आहे.साधारणतःऑक्टो महिन्याच्या पहिल्या आठवड्यात NEET चा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *